Ad will apear here
Next
जाणून घेऊ या योगासने : चालन क्रिया


सध्या संचारबंदी असल्याने अनेक जणांना भरपूर मोकळा वेळ हाताशी मिळाला आहे. या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे काही उपक्रम करतो आहे. व्यायाम, योगासने, प्राणायाम करण्याची इच्छा असूनही, सुरुवात करण्याची सवड मिळत नसलेल्यांना ही सवय अंगी बाणवण्यासाठी हा कालावधी उपयोगात आणता येऊ शकेल. म्हणूनच काही योगासने, प्राणायाम यांसारख्या घरबसल्या करता येण्यासारख्या आरोग्यदायी क्रियांचे व्हिडिओ आणि माहिती आजपासून शेअर करत आहोत.

चालन क्रिया :
 चालन क्रिया या प्रकारात काही शारीरिक व्यायामांचा समावेश होतो. योगासनांसाठी शरीर तयार करणे अथवा ते शिथिल करणे, मोकळे करणे यासाठी योगासनांच्या पूर्वी या क्रिया केल्या जातात. 

यामध्ये मानेच्या हालचाली, हात व पायांच्या ठराविक हालचाली, शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांच्या हालचाली आणि त्यांना मोकळे करण्यासाठी असणारे काही व्यायाम यात केले जातात. या क्रियांमुळे शरीर उत्साहित होते. केवळ चालन क्रिया केल्यानेही शरीराच्या सर्व अवयवांना प्राथमिक प्रमाणात आराम आणि व्यायाम मिळू शकतो. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZNGCK
Similar Posts
जाणून घेऊ या प्राणायाम : कपालभाती कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ; भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ. कपालभाती हा प्राणायाम करताना शरीरातील सर्व संस्थांची सफाई म्हणजेच प्रक्षालन होते. ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचे प्रतिक म्हणता येईल. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे केवळ वजन कमी होते, असे नाही, तर संपूर्ण शरीर संतुलित राहते
जाणून घेऊ या प्राणायाम : नाडी शोधन प्राणायाम प्राणाचे किंवा श्वासाचे नियंत्रण करणे म्हणजे ‘प्राणायाम’. श्वासनियंत्रणाचे जास्तीत जास्त फायदे मिळावेत यासाठी प्राचीन योग्यांनी प्राणायामाचे अनेक प्रकार शोधले. योगसाधनेमध्ये प्राणायामांचा उपयोग शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी केला जातो. ध्यानाला सुरुवात करण्याची पूर्वतयारी म्हणूनदेखील हे प्राणायाम करतात
जाणून घेऊ या प्राणायाम : भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम : या श्वसनाच्या तंत्राचे नाव भ्रमर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय काळ्या भुंग्यावरून पडले आहे. हा प्राणायाम करत असताना उच्छवासाचा आवाज हा भुंग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणगुणण्याप्रमाणे असतो, यावरून त्याचे असे नाव का पडले हे लक्षात येते. मनाची चलबिचल, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका
जाणून घेऊ या प्राणायाम : शीतली प्राणायाम शीतली : शीतली हा योगातील प्राणायामाचा एक प्रकार आहे. या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. हा प्राणायाम वसंत आणि ग्रीष्म ऋतूत केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language